Tuesday, 13 November 2012

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं




प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण आपले एक मेकान वरचे प्रेम same नसतं

बापाचे ही स्वतःच्या मुला वर प्रेम असतं
पण  आईचे मुला वरचे प्रेम हे श्रेष्ठ असतं

भावाचे ही त्याच्या बहिणी वर प्रेम असतं
पण ताईचे लहान भावावरचे प्रेम और च असतं

तसे तर आपले सर्व मित्र / मैत्रिणी वर प्रेम असतं
पण गर्ल फ्रेंड /बॉय फ्रेंड वर वेगळ च प्रेम असतं

नवरा आणि बयकों ह्यांचे एक मेकांवर प्रेम असतं
पण प्रथम व्यक्त केलेले प्रेम आठवणीतलं  असतं

माणसाने माणूस जाती वर कलेले प्रेम हे उत्तम असतं
पण देवाचे आपल्या सर्वांवर असलेले प्रेम सर्वोत्तम असतं

तुषार खेर

No comments:

Post a Comment